Pyaara Jammu Kashmir Dainik Gomantak
देश

राष्ट्रीय एकात्मता गीत 'प्यारा जम्मू काश्मीर' झाले लाँच

भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने आज एक गाणे लाँच केले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने आज एक गाणे लाँच केले आहे. या गाण्यात जम्मू-काश्मीरचे नैसर्गिक सौंदर्य अधोरेखित करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचा सांस्कृतिक वारसा आणि विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी 'प्यारा जम्मू काश्मीर' हे राष्ट्रीय एकता गीत लाँच करण्यात आले. या गाण्याच्या (Song) गायकांमध्ये सोनू निगम, जावेद अली आणि हर्षदीप कौर यांचा समावेश आहे. या गाण्यात काश्मीरच्या (Jammu Kashmir) सुंदर खोऱ्यांची अनेक झलक दाखवण्यात आली आहेत. (Indian Army Latest News)

या गाण्याद्वारे बॉलीवूड (Bollywood) गायक आणि कलाकारांनी जम्मू-काश्मीरमधील नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि विविधतेचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्याची सुरुवात काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांच्या सादरीकरणाने होते. 'प्यारा जम्मू काश्मीर' या गाण्यात बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​देखील आहे, ज्याने त्याच्या आवाजात म्हटले आहे की, 'पर्वत ने बाहें फैलाईं'. या गाण्यात अनेक गायक आणि पात्रांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरवर बनलेले हे गाणे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वायके जोशी यांनी लाँच केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT