India suspends tourist visa for Chinese nationals Dainik Gomantak
देश

भारताने सस्पेंड केला चिनी नागरिकांसाठी 'पर्यटक व्हिसा'

IATA ने 20 एप्रिल रोजी आपल्या सदस्य एअरलाइन्सना जारी केलेल्या परिपत्रकात भारताने चिनी नागरिकांसाठी पर्यटन व्हिसावर निलंबन घातले असल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

ग्लोबल एअरलाइन्स बॉडी, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) ने 20 एप्रिल रोजी आपल्या सदस्य एअरलाइन्सना जारी केलेल्या परिपत्रकात भारताने (India) चिनी (Chaina) नागरिकांसाठी पर्यटन व्हिसावर निलंबन घातले असल्याचे समोर आले आहे. चीनच्या नागरिकांना जारी केलेले पर्यटन व्हिसा यापुढे वैध नसतील,” असे परिपत्रका मध्ये म्हटले आहे. (India suspends tourist visa for Chinese nationals)

2020 मध्ये कोविड-19 (COVID 19) साथीच्या रोगानंतर भारतात परत यावे लागलेल्या तसेच परत जाण्यास असमर्थ असलेल्या चिनी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत भारत आपली चिंता व्यक्त करत आहे.

बीजिंगने मात्र या विद्यार्थ्यांना देशात प्रवेश देण्यास नकार दर्शवला आहे.

फक्त याच प्रवाशांना भारतात प्रवेश करण्याची परवानगी आहे: भूतान, भारत, मालदीव आणि नेपाळचे नागरिक; भारताने जारी केलेला निवास परवाना असलेले प्रवासी; भारताने जारी केलेला व्हिसा किंवा ई-व्हिसा असलेले प्रवासी; भारताचे परदेशी नागरिक (OCI) कार्ड किंवा पुस्तिका असलेले प्रवासी; भारतीय वंशाचे (PIO) कार्ड असलेले प्रवासी; आणि डिप्लोमॅटिक पासपोर्ट असलेले प्रवासी, IATA चे स्पष्ट म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

Kala Academy: 'कला अकादमीच्या दुरुस्तीचे लेखापरीक्षण, चौकशी करा'! कला राखण मांडची मागणी; सचिवांशी विविध विषयांवर चर्चा

Goa Crime: 4 नाही 13 कोटींचा घोटाळा! गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरातपर्यंत पसरले जाळे; जालन्यातून एकाला अटक

Lotulim Land Scam: लोटलीत जमीन विक्री घोटाळा उघड! राजकारण्याची गुंतवणूक असल्याचे उघड; संशयित ज्येष्ठ महिलेवर गुन्हा

Ranji Trophy 2025: गोव्याशी भिडणार RCBचा कॅप्टन! रणजी करंडकमध्ये रंगणार थरार; 15 वर्षांनंतर चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT