Air Missile Dainik Gomantak
देश

DRDO: भारताची ओडिशाच्या किनारपट्टीवर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

दैनिक गोमन्तक

भारताने रविवारी ओडिशातील बालासोरच्या किनाऱ्यावर मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र हवाई संरक्षणाची प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली. अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाने (DRDO) दिली .

ही हवाई संरक्षण प्रणाली भारतीय लष्कराचा एक भाग आहे. या चाचणीमध्ये क्षेपणास्त्राने दूर अंतरावरील लक्ष्यावर थेट आणि अचूक निशाना साधला आहे. याची माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अधिकाऱ्यांनी दिली आहे.

20 जानेवारी रोजी भारताने (India) ओडिसाच्या किनारपट्टीवर बालासोर येथील ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या (BrahMos Supersonic Cruise Missile) नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अपग्रेड करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT