Ind vs Pak: Shami is targeted because he is Muslim says Asaduddin Owaisi Dainik Gomantak
देश

'मोहम्मद शमी मुस्लिम म्हणूनच टार्गेट', असदुद्दीन ओवेसी भडकले

काल झालेल्या T 20 विश्वचषकाच्या भारत पाकिस्तान सामन्यात भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे

दैनिक गोमन्तक

मुस्लिमांविरोधात (Muslims) कट्टरतावाद, द्वेष दाखवत, कालच्या सामन्यासाठी सोशल मीडियावर शमीला (Mohammed Shami) लक्ष्य केले जात आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जिंकता किंवा हरता. संघात 11 खेळाडू आहेत परंतु केवळ मुस्लिम खेळाडूला लक्ष्य केले आहे. भाजप सरकार याचा निषेध करेल का? असा सवाल केला आहे AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केला आहे.

काल झालेल्या T 20 विश्वचषकाच्या भारत पाकिस्तान (INDvsPak) सामन्यात भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. आणि त्याच नंतर भारतीय खेळाडूंना टार्गेट केलं जात आहे आणि त्यातच असदुद्दीन ओवेसी यांचं हे विधान नव्या वादाला तोंड फोडणारं आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT