WHO DG Dr Tedros Adhanom Ghebreyesus  Dainik Gomantak
देश

महात्मा गांधींच्या भूमीवर येणे हा माझा बहुमान: WHO महासंचालक डॉ टेड्रोस

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल समारंभास उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (20 एप्रिल 2022) गुजरात मधील गांधीनगर येथे तीन दिवसीय ग्लोबल आयुष शिखर परिषदेचे (Ayush Investment and Innovation Summit) उद्घाटन केले. (I feel privileged to visit land of Mahatma Gandhi says WHO chief)

WHOचे महासंचालक डॉ टेड्रोस अधानोम घेब्रेयसस, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल समारंभास उपस्थित होते.

शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आयुष क्षेत्रासाठी पहिल्यांदाच गुंतवणूक शिखर परिषद आयोजित केली जात आहे. "COVID19 चा प्रादुर्भाव झाला तेव्हा मी याचा विचार केला. या काळात 'आयुष काढा' आणि इतर उत्पादनांमुळे लोकांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत झाली," असे पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले. पंतप्रधानांनी असेही जाहीर केले की भारतात लवकरच एक विशेष आयुष चिन्ह असेल जे भारतात बनवलेल्या उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांना लागू केले जाईल. डब्ल्यूएचओचे डीजी डॉ टेड्रोस गेब्रेयसस यांनी यावेळी गुजराती भाषेत बोलताना सांगितले की, "महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) भूमीवर येण्यास मी माझा बहुमान समजतो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT