Home Minister Narottam Mishra Dainik Gomantak
देश

हनुमान चालीसा वाचली म्हणून विद्यार्थ्यांना MP सरकारने ठोठावला 5 हजारांचा दंड

हनुमान चालीसा वाचणाऱ्या विद्यार्थ्यांकडून लावण्यात आलेला 5 हजारांचा दंड मागे घेण्याच्या सूचना गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

भोपाळजवळील (Bhopal) वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) खाजगी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे हनुमान चालीसा वाचल्याबद्दल प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Home Minister Narottam Mishra) यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. (Hanuman Chalisa Controversy)

विद्यार्थ्यांवर लावण्यात आलेला दंड मागे घेण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी व्हीआयटी व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत. नरोत्तम मिश्रा म्हणाले की, तुम्ही भारतात हनुमान चालीसा वाचणार नाही, तर कुठे वाचणार? मुलांना समजावून सांगता येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT