Guwahati High Court

 

Dainik Gomantak 

देश

पद्म पुरस्कार विजेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप, HC ने जामीन केला मंजूर

गुहावटी उच्च न्यायालयाने (Gauhati High Court) बुधवारी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर या व्यक्तीला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

आसाममधील पद्म पुरस्कार विजेत्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुहावटी उच्च न्यायालयाने (Guwahati High Court) बुधवारी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर या व्यक्तीला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. न्यायाधीश अरुण देव चौधरी यांच्या खंडपीठाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. दुसरीकडे आरोपीचे (Accused) म्हणणे आहे की, माझ्याविरुद्धचा हा एफआयआर माझी प्रतिमा डागाळण्यासाठी करण्यात आला असून तक्रारीत पीडितेचे कोणतेही स्पष्ट वक्तव्य नाही.

तथापि, न्यायालयाने आपल्या 28 डिसेंबरच्या आदेशात हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून पॉस्को कायद्यांतर्गत (POSCO laws) गुन्ह्यांचा समावेश असल्याचे सांगितले होते. या प्रकरणाची केस डायरी 7 जानेवारीला सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT