Covid-19 Dainik Gomantak
देश

Health ministry: भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 4,39,05,621 वर पोहोचली

India: आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात 16,866 नवे रुग्ण आढळले

दैनिक गोमन्तक

Covid-19: देशात कोरोना रूग्णां मध्ये वाढ सुरूच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, आज (सोमवार) देशात 16,866 रुग्ण आढळले आहेत. ही संख्या मगील काही दिवसाच्या तुलनेत, कमी असू आहे, परंतु संसर्गाचे प्रमाण अजूनही आरोग्य तज्ञांसाठी चिंतेचा विषय आहे. देशात 168 दिवसा नंतर संसर्गाचा दर सात टक्यांच्या पुढे गेला आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहिती नुसार सकारात्मकता दर 7.03 टक्के नोंदवला गेला आहे. साप्ताहिक सकारात्मकता दर 4.49 टक्के आहे. तसेच दैनिक सक्रिय प्रकरणे 1,50,877 आहेत. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 4,39,05,621 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासांत देशात 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.तर देशात कोरोनामुळे मृतांची संख्या 5,26,074 झाली आहे. तर मृत्यूदर 1.20 टक्के नोंदवला गेला. आरोग्य मंत्रालयाच्या माहिती नुसार देशात रिकव्हरी रेट 98.46 टक्के नोंदवला गेला आहे. तर 24 तासांत सक्रिय कोरोना प्रकरणांमध्ये 1,323 ची घट नोंदवली गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Foundational Learning Survey: पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचा आता 'लर्निंग सर्व्हे'; वाचन, लेखन अन् गणितातील पायाभूत कौशल्यांची कमतरता शोधणार

Rule Change: LPG सिलेंडर, FD, ATMपासून वाहनांच्या किमतीपर्यंत; 1 ऑक्टोबरपासून बदलले 6 मोठे नियम! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Goa Tourism: दाबोळीवर उतरले 162 रशियन 'पाहुणे'; 2026-27 पर्यटन हंगामातील पहिले चार्टर दाखल, गोव्यात जंगी स्वागत

Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

Rohit Sharma Celebration: 35वं वनडे शतक अन् रोहित शर्माचा हटके अंदाज! खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारताच हिटमॅन म्हणाला, 'हे माझ्यासाठी...' VIDEO

SCROLL FOR NEXT