ATS ANI
देश

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 4 आरोपी गुजरात ATSच्या ताब्यात

12 मार्च 1993ला मुंबई शहर 13 बॉम्बस्फोटांनी हादरले होते.

दैनिक गोमन्तक

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना गुजरात एटीएसने अटक केली. 12 मार्च 1993ला मुंबई शहर 13 बॉम्बस्फोटांनी हादरले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनिस इब्राहिम यांनी घडवून आणलेल्या या साखळी बॉम्बस्फोटांत अडीचशेपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, तर दीड हजार नागरिक जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

व्यापारी करारांचा मास्टरस्ट्रोक! मंदीच्या अंधारात भारत 'तारा' बनून चमकणार; फिच रेटिंग्सनं दिला भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा कौल

गोवा पोलिसांची मोठी कारवाई! प्रदूषण नियंत्रण मंडळाचा बनावट अधिकारी जेरबंद; वागातोर येथील क्लब मालकाची 14 लाखांची फसवणूक

Konkan Railway: फुकट्यांचा 'गेम ओव्हर'! कोकण रेल्वेची मोठी कारवाई; विनातिकीट प्रवाशांकडून वसूल केला 22 कोटींचा दंड

Goa Carnival: मडगावात रविवारी कार्निव्हल शोभायात्रा; सर्व तयारी पूर्ण, चोख सुरक्षा व्यवस्था; 200 पोलिस तैनात असणार

Goa Online Fraud: मोबाईलवरची 'ती' एक चूक अन् 74 लाख गायब! सायबर भामट्यांनी गोव्यात दोघांना घातला गंडा; फोनने केला गेम

SCROLL FOR NEXT