Arjun Ram Meghwal Replaces Kiren Rijiju as new Law Minister  Dainik Gomantak
देश

New Law Minister: केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; रिजिजू यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल नवे कायदा मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला मंजुरी दिली आहे.

Pramod Yadav

Arjun Ram Meghwal Replaces Kiren Rijiju as new Law Minister: केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यात आला असून त्याअंतर्गत किरेन रिजिजू यांच्या मंत्रिमंडळात बदल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची कायदा मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता अर्जुन राम मेघवाल या पदाची जबाबदारी सांभाळणार असून रिजिजू यांच्याकडे भूविज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला मंजुरी दिली आहे. आता किरेन रिजिजू यांची कायदा मंत्रालयातून भूविज्ञान मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. रिजिजू यांच्या जागी, अर्जुन राम मेघवाल यांना त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओ व्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT