Chandrayaan-3 Dainik Gomantak
देश

Chandrayaan-3 Mission: ‘चांद्रयान-३’ आज झेपावणार; श्रीहरीकोटा येथून होणार प्रक्षेपण

शास्त्रज्ञांचे पथक बालाजीच्या चरणी

गोमन्तक डिजिटल टीम

Chandrayaan-3 Mission भारताची तिसरी चांद्रमोहीम शुक्रवारपासून (ता.14) सुरू होणार आहे. यासाठी 25.30 तासांच्या उलट गणतीला आज दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी सुरुवात झाली. ‘चांद्रयान -3’चे प्रक्षेपण उद्या दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी सतीश धवन केंद्रावरून होणार आहे.

इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी श्रीहरीकोटापासून जवळ असलेल्या सुलुरपेठ गावातील श्री चेंगलम्मा परमेश्‍वरीनी मंदिराला आज भेट देऊन प्रार्थना केली.

शास्त्रज्ञांचे पथक बालाजीच्या चरणी

‘इस्रो’चे काही शास्त्रज्ञ तिरुपती येथे श्री बालाजीच्या दर्शनासाठी आले होते. या वृत्ताला तिरुमला तिरुपती देवस्थानच्या एका अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला.

ते म्हणाले,की इस्रोचे एक पथक तिरुमलाला आले होते, पण आमच्या जनसंपर्क विभागाने त्यांच्या दौऱ्याला प्रसिद्धी दिली नाही. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याच्या व्यवस्थेत मंदिराचे अधिकारी व्यग्र होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT