Chitra Ramkrishna Dainik Gomantak
देश

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांना ईडीने केली अटक; 4 दिवसांची कोठडी

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक केली आहे. कोर्टाने 4 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे.

दैनिक गोमन्तक

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांना आज विशेष सीबीआय न्यायाधीशासमोर हजर करण्यात आले होते. (Former National Stock Exchange MD Chitra Ramkrishna arrested by ED Sentenced to 4 days custody)

चित्रा रामकृष्ण यांना स्टॉक एक्स्चेंजच्या बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि स्नूपिंगशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money laundering) 4 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने 11 फेब्रुवारी रोजी रामकृष्ण आणि इतरांवर मुख्य धोरणात्मक सल्लागार म्हणून आनंद सुब्रमण्यन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT