Narinder Kumar Gupta Dainik Gomantak
देश

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ने नरेंद्र गुप्तांना केली अटक

19 डमी भारतीय संस्थांचा वापर करून सुमारे 425 कोटी रुपये भारताबाहेर पाठवण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नरेंद्र कुमार गुप्ता (Narinder Kumar Gupta) यांना मनी लॉन्ड्रिंगच्या (Money laundering) प्रकरणात अटक केली. ज्यामध्ये 19 डमी भारतीय संस्थांचा वापर करून सुमारे 425 कोटी रुपये भारताबाहेर पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात ईडीची ही चौथी अटक असल्याचे समोर येत आहे. (ED arrests Narendra Gupta in money laundering case)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT