Earthquake In Afghanistan Dainik Gomantak
देश

Earthquake In Assam: आसाममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 4.4 तीव्रता

या भूकपाची तीव्रता रिश्टल स्केलवर 4.4 तीता एवढी होती.

दैनिक गोमन्तक

Earthquake In Assam: आसामध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. आसामधील सोनितपुर येथे हा भूकंप झाला आहे. या भूकपाची तीव्रता रिश्टल स्केलवर ४.४ एवढी होती.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानीची माहिती मिळालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT