अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे जाणवलेले धक्के Dainik Gomantak
देश

अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के; तीव्रता 4.4 रिश्टर स्केल

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजीनुसार,अरुणाचलमधील चांगलांगच्या उत्तर-पश्चिमेस 70 किमीवर भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.4 होती.

दैनिक गोमन्तक

अरुणाचल प्रदेश: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजीनुसार, (ANIS)अरुणाचलमधील चांगलांगच्या उत्तर-पश्चिमेस 70 किमीवर दुपारी 3: 6 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.4 होती. भूकंपामुळे (Earthquake)लोक घाबरले. सध्या कोणतीही जीवित किंवा मालमत्ता हानी झाली नाही.

गुजरातच्या (Gujarat)कच्छ जिल्ह्यात रविवारी ३.१ तीव्रतेचा भूकंप झाला. तसेच, तसेच येथे कोणतीही जीवित किंवा मालमत्ता हानी झाली नाही. गांधीनगरस्थित भूकंपशास्त्रीय संशोधन संस्थेनुसार (ISR) भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र दुधाईच्या उत्तर-ईशान्येस 26 किमी 9.3 किमी खोलीवर होते.

गुजरातमध्ये भूकंप :

कच्छ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (district objection management)युनिटने सांगितले की, गुजरात मध्ये 3.1 तीव्रतेचा धक्का बसला आहे. यामध्ये कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही. अहमदाबादपासून 300 किमीपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या 'अति उच्च भूकंपीय झोन' मध्ये स्थित, कच्छमध्ये नियमितपणे सौम्य भूकंप येतात. याआधी, यावर्षी 21 ऑगस्ट रोजी, 4.1 तीव्रतेचा भूकंपाचा केंद्रबिंदू झोलविरा जवळ होता.

जम्मू -काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के:

यापूर्वी शनिवारी जम्मू -काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.3 नोंदवण्यात आली. त्यानंतर अनेक भागातील लोक भूकंपाच्या धक्क्यांमुळे घाबरले. मात्र त्यात कोणतेही नुकसान झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

Viral Video: नवी कोरी थार काही दिवसांत बंद पडली; मालकाने गाढवं बांधून, ताशा वाजवत कार शोरुमला ओढत नेली, व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT