Air India Dainik Gomantak
देश

Air India: विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला 'इतक्या' वर्षांची होणार शिक्षा

Air India: महिलेने तक्रार केल्यानंतर या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव शेखर वर्मा असून पेशाने ही बिझनेसमॅन आहे.

दैनिक गोमन्तक

Air India: विमानात नशेमध्ये धुंद असणाऱ्या एका व्यक्तीने एका महिलेवर लघुशंका केल्याची निंदाजनक घटना घडली आहे. महिलेने तक्रार केल्यानंतर या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव शेखर वर्मा असून पेशाने ही बिझनेसमॅन आहे.

शेखर वर्मा मुंबई ( Mumbai )चा रहिवासी असल्याची माहीतीही पोलीसांना मिळाली आहे. हा किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर एअर इंडियाने शेखर वर्माच्या 30 दिवस प्रवासावर बंदी घातली आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर आयपीसी 510 नुसार नशेत सार्वजनिक ठिकाणी दुर्व्यवहार करणे. 509 नुसार महिलेचा अपमान करणे. 294 नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणे म्हणणे किंवा वाजवणे. 354 नुसार अपमान करण्याचा प्रयत्न आणि 23 एअरक्राफ्ट नुसार केस दाखल केली आहे.

दरम्यान, आरोपीला पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दिल्ली( Delhi ) पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ज्या संहिता लावल्या आहेत. त्यानुसार आरोपीला तीन वर्षाची जेल होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Floods: नेपाळच्या महापुरातून 21 भारतीयांची सुखरुप सुटका, परराष्ट्र मंत्रालयाकडून यादी जाहीर; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

RGP Goa: काँग्रेससोबत आघाडीसाठी 'आरजी'ची तयारी! अमोल नावेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती; 30 दिवसांत चर्चा पूर्ण करण्याची मागणी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

SCROLL FOR NEXT