Delhi High Court Dainik Gomantak
देश

Delhi HC: Social Media यूजर्संच्या अकाऊंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र नियम बनवत आहे का?

Delhi High Court: सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या अकाऊंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काही नियम तयार करत आहात का?

दैनिक गोमन्तक

Delhi High Court: सोशल मीडिया यूजर्सच्या अकाऊंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काही नियम तयार करत आहात का? असे दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला विचारले. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला यासंदर्भात माहिती देण्यासाठी वेळ देत या प्रकरणाची सुनावणी सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली.

सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारच्या (Central Government) वकिलांनी न्यायालयाला विनंती केली की, 'दोन आठवड्यांनंतर या प्रकरणाची सूची तयार करण्यात यावी. जेणेकरुन आम्हाला पुन्हा सोशल मीडिया यूजर्सची अकाऊंट हटवण्यासंबंधी मुसदा तयार करता येईल.'

दुसरीकडे, याचिकाकर्त्याच्या ट्विटर अकाऊंटच्या निलंबनाविरोधात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटले की, 'सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने नागरिकांच्या हक्कांचा आणि संविधानानुसार (Constitution) मूलभूत अधिकारांचा आदर केला पाहिजे.' केंद्राने पुढे म्हटले आहे की, 'भारताचे (India) सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेच्या हितासाठी सोशल मीडिया अकाऊंट हटवण्यात येऊ शकतात.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT