Defense Minister Rajnath Singh reviewed the situation on the Ladakh border 
देश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाख सीमेवरील परिस्थितीचा घेतला आढावा

pib

नवी दिल्ली,

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत लडाख सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला संरक्षण दलांचे प्रमुख आणि लष्करी कामकाज विभागाचे सचिव जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे, नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया उपस्थित होते.

राजनाथ सिंह यांनी एका ट्विटद्वारे दिलेल्या संदेशात सीमेवरील संघर्षात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले.

ते म्हणाले, “गलवानमध्ये सैनिक शहीद होणे, हे फारच क्लेशदायक आणि वेदनादायक आहे. आपल्या सैनिकांनी कर्तव्य बजावताना अतुलनीय शौर्य व पराक्रम दाखवला आणि भारतीय सैन्याच्या सर्वोच्च परंपरेत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. राष्ट्र त्यांचे शौर्य आणि त्याग कधी विसरणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT