Cyclone News, Goa weather Updates, Asani Cyclone News  Dainik Gomantak
देश

'आसानी' चक्रीवादळामुळे मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचा धोका

भारतीय हवामान विभागाने बंगालच्या उपसागरावरील दाब उत्तरेकडे सरकत असल्याने अंदमान आणि नोकोबार बेटावर जोरदार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता दर्शवली आहे.

दैनिक गोमन्तक

बंगालच्या उपसागरावरील दाब उत्तरेकडे सरकत असल्याने अंदमान आणि निकोबर बोटेनवर जोरदार पावसासह वारे वाहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दर्शवली आहे. आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी एएनआयला माहिती दिली की, शनिवारी संध्याकाळपर्यंत दक्षिणपूर्व आणि दक्षिण अंदमान समुद्रावरील वारे 12 किमी प्रतितास वेगाने उत्तरेस सरकत होते. (Goa weather Updates)

बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कार निकोबर सुमारे 200 किमी उत्तर0 ईशान्य आणि पोर्ट ब्लेअरच्या 100 किमी दक्षिण-पूर्वेस हा दाब तीव्र होऊ शकतो. तसेच पुढील 12 तासांत चक्री वादळात रूपांतर होईल.

दरम्यान राष्ट्रीय आपत्ति प्रतिसाद दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत, जे शोध आणीबाचाव कार्य करण्यासाठी सर्व आवश्यक उपकरणांसाह सज्ज आहेत. भारतीय तटरक्षक जहाजे मच्छिमारांना समुद्रातून बाहेर काढत आहेत आणि आगामी 'आसानी' चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला होता. याशिवाय मासेमारी, पर्यटन (Tourism) आणि नौकानयनाची कांही बंद करण्यात आली आहे. भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दल स्टँडबायवर आहे. तसेच आवश्यकता असल्यास केंद्र सरकार मदत करण्यासाठी तयार असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT