Amit Shah Dainik Gomantak
देश

Breaking News: देशाच्या विकासात सहकाराचा मोठा वाटा: अमित शहा

देशाच्या विकासामध्ये सहकारीतेचा महत्त्वाचा वाटा आहे.

दैनिक गोमन्तक

देशाच्या विकासामध्ये सहकार क्षेत्राचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करुन विकासासाठी सहकारीतेचा मार्ग अवलंबला पाहिजे, असे देशाचे पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, ''देशाच्या विकासामध्ये सहकारीतेचा महत्त्वाचा वाटा आहे. सहकार आंदोलनाची कोणती योग्य वेळ असेल तर ती आताची आहे. सहकारीता म्हणजे सह आणि कार्य. सहकारी आंदोलन देशातील ग्रामीण भागाचा नव्याने विकासही करेल. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी क्षेत्राचा वाटा वाढविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कार्य केले पाहिजे. 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी सहकार क्षेत्र महत्त्वाचा वाटा उचलेल सहकार क्षेत्राची आर्थिक ताकद कमी असू शकते मात्र मानवी एकतेची ताकद मोठी आहे.''

मी यावेळी सहकार क्षेत्राला योगदान देणाऱ्या नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो, असही देशाचे गृहमंत्री यावेळी म्हणाले. सहकार क्षेत्राची आर्थिक ताकद कमी असू शकते मात्र मानवी एकतेची ताकद मोठी आहे.

सहकाराचे महत्त्व

  • देशाच्या विकासात सहकाराचा मोठा वाटा आहे.

  • सहकारी हा शब्द 'सह आणि कार्य' यांनी बनला आहे.

  • सहकारी आंदोलनाची योग्य वेळ आत्ता आली आहे

  • सहकारी आंदोलन आपल्या देशाला पुढे घेऊन जाईल.

  • 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी मोठा हातभार सहकार क्षेत्र लावेल.

  • सहकारी चळवळ मानवी एकतेची सर्वात मोठी ताकत.

  • देशातील सहकारी आंदोलन देशाच्या उभारीमध्ये हातभार लावते.

  • सहकार क्षेत्र आणि भारतीय अर्थव्यवस्था एकमेंकावर अवलंबून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT