Vande Bharat Train:  Dainik Gomantak
देश

Vande Bharat Train in Kerala: केरळमधील वंदे भारत ट्रेनवर काँग्रेस खासदारांचे पोस्टर; FIR दाखल

वंदे भारत ट्रेन शोरनूर येथे पोहचल्यावर ट्रेनच्या खिडक्यांवर पोस्टर चिटकवण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Vande Bharat Train in Kerala: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (25 एप्रिल) केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पण ट्रेन सुरू होताच वादही सुरू झाला आहे. 

पीएम मोदींच्या ग्रीन सिग्नलनंतर ट्रेन शोरनूर जंक्शनवर पोहोचली, तिथे काँग्रेस खासदार व्हीके श्रीकंदन यांचे पोस्टर ट्रेनवर चिकटवण्यात आले होते. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी पोस्टर काढून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.  

गाडी शोरनूर स्थानकावर आली असता हा प्रकार घडला आहे. रेल्वेच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी श्रीकंदन आणि त्यांचे समर्थक रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.

या घटनेचा निषेध करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी खासदारांच्या समर्थकांचे हे कृत्य असल्याचा आरोप केला. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये आश्चर्य व्यक्त करत खासदार आणि त्यांचे अनुयायी अशा घाणेरड्या मनाने कसे वागू शकतात असे लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT