Congress Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची संसद भवनात निदर्शने

Gas: महिला खासदाराचे बाहुबली स्टाईलमध्ये गॅस सिलिंडर घेऊन आंदोलन

दैनिक गोमन्तक

Congress: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांच्या खासदारांनी महागाई आणि इंधनाच्या वाढत्या दरांवरून बुधवारी काँग्रेसने संसद भवनात निदर्शने केली. यावेळी एक महिला खासदार बाहुबली स्टाईलमध्ये गॅस सिलिंडर घेऊन आंदोलन करताना दिसली. केंद्र सरकारने जीएसटीबाबत नुकत्याच घेतलेल्या निर्णयावरही महिला खासदारांनी नाराजी व्यक्त केली.

दैनंदिन वस्तूंवरील जीएसटीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर संयुक्तपणे निदर्शने केली. या लोकांनी गॅस सिलिंडरचे चित्र असलेले बॅनरही लावले होते आणि त्यावर लिहिले होते, वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, लोकप्रतिनिधी या नात्याने असे प्रश्न मांडणे आपले कर्तव्य आहे. भाजप सरकारने 140 कोटी जनतेवर हल्ला केला आहे. म्हणूनच आम्ही आंदोलन करत आहोत, सर्व राज्यांमध्ये आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत जीएसटी रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू.

यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, जे सदस्य घोषणा देत आहेत त्यांनी चर्चेत सहभागी व्हाव लोकांना वाटत आहे संसद चावलली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Cricket Scandal: "सेक्स स्कँडल ते अश्लील व्हिडिओ!" श्रीलंका क्रिकेटमध्ये खळबळ, महिलांचे चोरुन व्हिडिओ बनवणाऱ्या 2 क्रिकेटपटूंना रंगेहाथ पकडलं

खरी कुजबुज: गोव्यात भाजपाला पर्याय उभा राहणार का ?

पंचायतींच्या कारभारात पारदर्शकता येणार; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल! बैठकीचा अजेंडा आणि फाईल्स पाहण्याचा सदस्यांना अधिकार

Goa Assembly Protest: विधानसभेत फलक झळकावणे माजी मंत्री पाऊसकरांना भोवले, पाच जणांच्या अडचणीत वाढ; 300 पानी आरोपपत्र दाखल

Goa Crime: लुटमार, मारहाण अन् दहशत! वृद्धांना कोंडून सोनं लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पाच बांगलादेशी जेरबंद; गोवा पोलिसांना मोठं यश

SCROLL FOR NEXT