Rahul Gandhi Instagram
देश

Rahul Gandhi Bike Ride: ट्रक, नांगरनंतर आता लडाखमध्ये बाईक राईड; राहुल गांधींचा डॅशिंग अंदाज, पाहा फोटो

काँग्रेस नेते राहुल गांधी लडाखच्या दौऱ्यावर आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Rahul Gandhi Bike Ride: काँग्रेस नेते राहुल गांधी लडाखच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी ते पँगॉन्ग लेकवर गेले होते तिथे त्यांनी बाईकही चालवली. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्या फोटोंमध्ये राहुल गांधी बाईक चालवताना दिसत आहेत, त्यांनी स्पोर्ट्स वेअरही घातले आहेत. त्या फोटोंवर राहुलने त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आठवण काढली आहे.

मी पँगोंग तलावावर जात आहेत. हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. असे माझे वडील म्हणायचे असे काँग्रेस नेते राहुल गांधींनी सांगितले आहे.

राहुल गांधींनी याआधीही कधी बाईक चालवली आहे, कधी ट्रक चालवला आहे तर कधी शेतीत नांगरण्याचे कामही केले आहे. भारत जोडो यात्रेपासून राहुलमध्ये हा मोठा बदल पाहायला मिळत आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

राहुल गांधी यांच्यात भारत जोडो यात्रापासून मोठा बदल पाहायला मिळत आहे. राहुल गांधी देशातील विविध भागात दौरा करत असून, सामान्य घटकातील लोकांची भेट घेत आहेत. यापूर्वी त्यांनी ट्रकमधून प्रवास केला होता तसेच, ट्रक देखील चालवला होता.

तसेच, त्यांनी शेतात जाऊन नांगर देखील चालवला होता. राहुल गांधी यांचा लडाखमधील डॅशिंग अंदाज समोर आला आहे. त्यांनीच लडाख ट्रीपचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि शेअर मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT