Priyanka Gandhi And Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

महागाई अन् बेरोजगारीवरुन काँग्रेस आक्रमक; प्रियंकासह, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

दिल्लीमध्ये महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीमध्ये महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांना दिल्लीतील AICC मुख्यालयाबाहेरून ताब्यात घेतले आहे. जेथे त्या बेरोजगारी आणि महागाईच्या निषेधार्थ पक्षाच्या इतर नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सामील झाल्या होत्या. तसेच पक्षाने आज कॉंग्रेसने देशव्यापी आंदोलन पुकारले आहे.

माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जनतेचे प्रश्न मांडणे हे आमचे काम आहे. महागाईचा मुद्दा मांडण्यासाठी काँग्रेसचे सर्व खासदार राष्ट्रपती भवनाकडे कूच करत होते पण ते आम्हाला इथून पुढे जाऊ देत नाहीत असंही वक्तव्य यावेळी राहुल गांधी यांनी केले आहे.

तसेच काँग्रेसच्या काही खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महागाई आणि बेरोजगारीविरोधात दिल्लीच्या विजय चौकात आंदोलन करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Seva Sankalp Campaign: महिनाभर 'सेवा संकल्प' अभियान; 17 सप्टेंबरपासून राज्यात सरकार राबविणार 12 उपक्रम

ना पासपोर्ट, ना फोन! प्रशिक्षकाला थेट गावी जावं लागलं शोधायला; पाकिस्तानच्या 'रजाउल्लाह'ची फिल्मी एन्ट्री अन् पहिल्याच षटकात जो रूटला केलं बाद VIDEO

खरी कुजबुज: सरकार आणि 'जेन झी'

AI Wildlife Protection: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी 'एआय'चा पहिला प्रयोग यशस्वी! जंगलातील प्रत्येक आवाजावर नजर; तस्करी आणि घुसखोरीला बसणार आळा

Goa Beach Shack: गोव्यातील शॅक व्यावसायिकांनो सावधान! विनापरवाना शॅक उभारल्यास तब्बल 20 लाखांचा दंड; साहित्य जप्त करण्याचीही तरतूद

SCROLL FOR NEXT