Easter Sunday 2022 Dainik Gomantak
देश

मुख्यमंत्री सावंतासह देशातील राजकीय नेत्यांनी ट्विट करत दिल्या 'इस्टर संडेच्या' शुभेच्छा

देशातील राजकीय नेत्यांनी ट्विट करत इस्टर संडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

गुड फ्रायडेनंतर तिसऱ्या दिवशी इस्टर हा सण साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्माचे लोक येशू ख्रिस्ताच्या पुनर्जन्माच्या आनंदात हा सण साजरा करतात. गुड फ्रायडेच्या तिसर्‍या दिवशी प्रभू येशूचे पुनरुत्थान झाल्याची श्रद्धा आहे. हा सण 'इस्टर संडे' (Easter Sunday) म्हणून ओळखला जातो. ख्रिसमसनंतर इस्टर हा ख्रिश्चन समुदायाचा सर्वात मोठा सण आहे. हे दोन्ही सण (Festival) येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरे केले जातात. दरवर्षी 17 एप्रिल हा दिन इस्टर साजरा केला जातो. मुख्यमंत्री सावंतासह (CM Pramod Sawant) देशातील अनेक राजकीय नेत्यांनी ट्वीट करत इस्टर संडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Easter Sunday 2022 latest News)

Dr. Pramod Sawant

* इस्टर कसा साजरा केला जातो?

या काळात ख्रिश्चन धर्मीय लोक प्रार्थना आणि उपवास करतात. इस्टर सणानिमित्त (Festival) सर्व चर्च सुंदर पद्धतीने सजवल्या जातात. या दिवशी चर्चमध्ये मेणबत्त्या पेटवल्या जातात. ख्रिश्चन धर्माचे बरेच लोक या दिवशी मेणबत्त्या लावून घर सजवतात. इस्टरच्या दिवशी बायबलचे पठण केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT