Central Government|  Dainik Gomantak
देश

Central Government: अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी (बुधवार) 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील.

दैनिक गोमन्तक

Central Government: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असून ते सहा एप्रिलपर्यंत चालणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी (बुधवार) 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील.

या अधिवेशनात किमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण व एक भाग नवीन संसद भवनात घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 31 जानेवारी रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीत मार्गदर्शन करतील. संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. अधिवेशनात एकूण 27 बैठका होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT