Piyush Goyal Dainik Gomantak
देश

गहू खरेदीचा हंगाम केंद्राने 31 मे पर्यंत वाढवला: पीयूष गोयल

पीयूष गोयल यांनी सांगितले आहे की, केंद्राने गहू खरेदीचा हंगाम 31 मे पर्यंत वाढवला आहे.

दैनिक गोमन्तक

पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी सांगितले आहे की, केंद्राने गहू खरेदीचा हंगाम 31 मे पर्यंत वाढवला आहे. “कोणत्याही गहू शेतकर्‍याची गैरसोय होऊ नये याची खात्री करण्यासाठी, मोदी सरकारने (Modi Government) गहू खरेदीचा हंगाम 31 मे 2022 पर्यंत वाढवला. आम्ही शेतीची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत,” पीयूष गोयल यांनी ट्विट करत म्हटले आहे. (Center extends wheat procurement season till May 31 Piyush Goyal)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT