BSF apprehends 6 Pakistani youths from India Pakistan international border in Punjab  
देश

'बीएसएफ'ने भारत-पाकिस्तान सीमेवर ६ पाकिस्तानी तरुणांना घेतलं ताब्यात

PTI

पंजाब : सीमा सुरक्षा दलाने काल रात्री पंजाबमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागातील सहा पाकिस्तानी तरुणांना अटक केली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. हे सर्व पकडलेले तरूण वय 20 ते 21 वर्षे वयोगटातील आहे. त्यांना पहाटे पाचच्या सुमारास अमृतसरच्या सीमा भागातून पकडण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेच्या संयुक्त पथकाद्वारे या सहा तरुणांची चौकशी केली जात आहे की ते अनवधानाने सीमेवर पोहोचले की त्यांचा काही हेतू होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT