bride slapped the groom in the wedding tent Dainik Gomantak
देश

Video: नवरदेवाला गुटखा खाताना पाहून वधूने लग्नमंडपातच...

मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुम्ही म्हणाल की, वधूने जे केलं ते योग्य केलं.

दैनिक गोमन्तक

सध्या सोशल मीडियावर लग्न समारंभातील मजेदार आणि भन्नाट व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. कधी वधू स्टेजवरून पडते, तर कधी वराचे मित्र काही तरी कुरापती करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात एक वधू लग्नाचा विधी सुरु असतानाच नवरदेवाला जोरदार कानशीलात भडकावताना दिसते आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुम्ही म्हणाल की, वधूने जे केलं ते योग्य केले. नवरदेव स्वत:च्या लग्नातच गुटखा खात असल्याचं पाहून वधू संतापली आणि काहीच विचार न करता नवरदेवाला जोरदार चापट मारली.

सोशल मिडीयावर एका इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आले असुन या व्हिडिओला आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये वधू नवरदेवावर खुप चिडलेली पहायला मिळते. याचे कारण असे आहे की, वधूला जेव्हा कळते की वर गुटखा खाऊन मंडपात आला आहे, तेव्हा वधू चिडली आणि वराला चापट मारून गुटखा थुंकण्यास सांगितले. एवढेच नाही तर वधूने रागाच्या भरात जवळ बसलेल्या एका व्यक्तीलाही चापट मारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT