Bride Groom Dainik Gomantak
देश

Bride Groom Kiss: भर मंडपातच वधू-वर झाले रोमँटिक, अन् मग काय...! पाहा Video

Kissing Video: पाहुण्यांसमोर दोघेही रोमँटिक झाले.

दैनिक गोमन्तक

Bride And Groom Kissing Each Other: जेव्हा लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, तेव्हा युजर्सच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या असतात. कधी व्हिडीओ लाइक करतात तर कधी रागही येतो. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वधू आणि वर त्यांच्या एका हरकतीमुळे व्हायरल झाले आहेत. यामध्ये पाहुण्यांसमोर दोघेही रोमँटिक झाले.

पंडितजी मंत्र पठण करत आहेत आणि...

वास्तविक, हा व्हिडिओ एका यूजरने इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे पूर्ण प्रेम आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लग्नाची (Marriage) तयारी सुरु आहे आणि पंडितजी मंत्र पठण करत आहेत. यज्ञकुंडाच्या समोरही अग्नी पेटत असून समोर वधू-वर बसलेले दिसत आहे.'

तसेच, दोघांना किस करताना पाहून तिथे उपस्थित लोकही हसू लागले. यावेळी वधू-वराच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. ही अगदी सामान्य गोष्ट होती, पण त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स त्यावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT