Flight Dainik Gomantak
देश

Video Viral: वऱ्हाड चाललं राजस्थानला ! लग्नासाठी जोडप्यानं थेट फ्लाइटच केली बुक

Wedding Video Viral: भारतीय विवाह हा एक महागडा आणि भव्य कार्यक्रम आहे.

दैनिक गोमन्तक

Wedding Video Viral: भारतीय विवाह हा एक महागडा आणि भव्य कार्यक्रम आहे. जेवणापासून ते सजावट आणि पाहुण्यांच्या यादीपर्यंत, सर्व काही नियोजन केले जाते, जेणेकरुन प्रत्येकजण भव्य कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकेल. कोविड महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून लोक त्यांच्या घरात कैद झाले होते आणि आलिशान विवाहसोहळे आयोजित केले जात नव्हते. आता, विविध देशांनी पर्यटकांना पुन्हा परवानगी देण्यास सुरुवात केल्याने, डेस्टिनेशन वेडिंगला पुन्हा महत्त्व प्राप्त होत आहे.

दरम्यान, अशाच एका डेस्टिनेशन वेडिंगमध्ये एका जोडप्याने आपले कुटुंब आणि नातेवाईकांसाठी संपूर्ण फ्लाइट बुक केली. इन्स्टाग्राम (Instagram) युजर श्रेया शाहने हा व्हिडीओ शेअर केला आहे. श्रेया म्हणाली की, 'त्याने आपल्या बहिणीच्या लग्नासाठी संपूर्ण फ्लाइट बुक केली.'

तसेच, श्रेयाने शेअर केलेल्या स्टोरीनुसार, लग्न राजस्थानच्या (Rajasthan) जैसलमेरमध्ये होत आहे. हा व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता, शेअर केल्यापासून त्याला 10.2 मिलियन व्ह्यूज आणि सात लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

SCROLL FOR NEXT