Viral Video 
देश

Viral Video: गजराज निघाला 'स्वच्छता दूत'! माणसांना लाजवेल हत्तीची 'ही' कृती; व्हिडिओ व्हायरल

Viral Elephant Video: हत्ती त्याच्या विशालतेसाठी आणि ताकदीसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर तो जंगलातील सर्वात बुद्धिमान प्राणीही मानला जातो.

Manish Jadhav

Viral Elephant Video: हत्ती त्याच्या विशालतेसाठी आणि ताकदीसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर तो जंगलातील सर्वात बुद्धिमान प्राणीही मानला जातो. नुकताच हत्तीच्या बुद्धिमत्तेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Midea) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक लहान हत्ती रस्त्यावर पडलेला कचरा आपल्या सोंडेने उचलून डस्टबिनमध्ये टाकताना दिसत आहे. हे हृदयस्पर्शी आणि अतिशय सुंदर दृश्य आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये काय दिसले?

व्हिडिओमध्ये दिसते की, एक लहान हत्ती आपल्या आईसोबत रस्त्याने चालत आहे. अचानक त्याची नजर रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यावर पडते. जिथे आपण मानव अनेकदा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, तिथे या चिमुकल्या गजराजाने असे काही केले, ज्यामुळे सर्वजण थक्क झाले. तो थांबला, आपल्या सोंडेचा आणि पायाचा वापर करुन कचरा उचलला आणि जवळच ठेवलेल्या डस्टबिनमध्ये काळजीपूर्वक टाकला. या छोट्याशा कृतीने केवळ या गजराजाची बुद्धिमत्ताच नव्हे, तर पर्यावरणाबद्दलची (Environment) त्याची संवेदनशीलताही दाखवून दिली.

दरम्यान, हा व्हिडिओ 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) सोशल साईटवर @Sheetal2242 या अकाउंटवरुन शीतल यादव नावाच्या युझरने शेअर केला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी लाईक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT