Asaram Bapu Convicted Dainik Gomantak
देश

Asaram Bapu Gets Life Imprisonment: गांधीनगर कोर्टाचा मोठा निर्णय, बलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा

Asaram Verdict: गांधीनगर कोर्टाने आसारामला बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

दैनिक गोमन्तक

Asaram Bapu Convicted: गांधीनगर कोर्टाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आसारामला बलात्कार प्रकरणात सोमवारी दोषी ठरवण्यात आले होते. गांधीनगर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आसारामच्या विरोधात निकाल दिला होता. तर अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यात आसारामच्या शिक्षेची घोषणा आज (31 जानेवारी) होणार असल्याचे सांगण्यात आले होते.

दरम्यान, 2013 मध्ये आसारामवर सुरतच्या (Surat) एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता, तर तिच्या लहान बहिणीने नारायण साईवर बलात्काराचा आरोप केला होता. आसारामशिवाय त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या प्रकरणात आरोपी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी 4 दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती, त्यानंतर तिचा मृतदेह अनेक दिवसांपासून आसाराम बापूच्या आश्रमात उभ्या असलेल्या कारमध्ये (Car) सापडला होता. हे प्रकरण नगर कोतवाली भागातील विमौरचे आहे. येथे आसारामचा आश्रम आहे. ही मुलगी 5 एप्रिलपासून बेपत्ता होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT