Ambedkar Jayanti 2022 Dainik Gomantak
देश

Ambedkar Jayanti 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंतासह अनेक नेत्यांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा

बाबासाहेब भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा.

Puja Bonkile

संविधान निर्माता म्हणून प्रसिद्ध असलेले बाबासाहेब भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई सकपाळ होते. आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे 14 वे अपत्य होते. लहानपणापासूनच त्यांचा जन्म अस्पृश्य कुटुंबात झाल्याची जाणीव त्यांना होत राहिली. समाजाच्या या पोकळ नियमांना त्यांनी लहानपणापासूनच तोंड दिले. पण एकेकाळी ते दलितांचा खंबीर आवाजही बनले. दुर्बल आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी प्रदीर्घ लढा दिला. आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT