Trinamool Congress Dainik Gomantak
देश

Trinamool Congress : तृणमूल काँग्रेसचे ट्विटर अकाउंट हॅक, लोगो आणि नावात बदल

ट्विटरवरील पक्षाचा लोगो आणि नावात देखील बदल झाल्याचे दिसून येत आहे.

Pramod Yadav

ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हँडल हॅक झाले आहे. ट्विटरवरील पक्षाचा लोगो आणि नावात देखील बदल झाल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी (दि.28) ही घटना उघडकीस आली आहे.

(All India Trinamool Congress' Twitter account hacked)

ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या (All India Trinamool Congress) ट्विटर हँडलवर युगा लॅब्स असे नाव आले असून, पक्षाचा लोगो जाऊन त्या ठिकाणी काळ्या रंगातील वाय आकाराचे चिन्ह दिसत आहे.

दरम्यान, पक्षाच्या वतीने याबाबत अद्याप काही अधिकृत माहिती दिलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT