Pulwama Dainik Gomantak
देश

पुलवामात पुन्हा दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, एक जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात पुन्हा दहशतवादी हल्ला झाला आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीत. काश्मीरच्या पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात सोमवारी झालेल्या हल्ल्यात रेल्वे सुरक्षा दलाचा (RPF) जवान शहीद झाला, तर एक जवान या हल्ल्यात जखमी झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबल सुरिंदर सिंग आणि सहाय्यक उपनिरीक्षक देवराज यांना काकापोरामधील एका चहाच्या स्टॉलजवळ गोळ्या घालण्यात आल्या. दोघांनाही रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असता सुरिंदर सिंग यांना मृत घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या तीन आठवड्यांत काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दल आणि नागरिकांवर दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या महिन्यातील हा 9 वा दहशतवादी हल्ला होता. (A terrorist attack has taken place in Pulwama, Jammu and Kashmir)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT