500 रुपयांच्या बनावट नोटांसंबंधातील पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल  PIB Fact Check/ @PIBFactCheck
देश

500 रुपयांच्या ‘त्या’ नोटा खोट्या असल्याची व्हायरल होणारी ‘ती’ पोस्ट फेक

बनावट दावे फेटाळून लावत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने तपासणी केल्यानंतर म्हणले आहे. बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: 500 रुपयांच्या बनावट नोटांसंबंधातील (Fake notes) पोस्ट (Post) सोशल मिडीयावर (Social media) व्हायरल होत आहे. या नोटांमध्ये हिरव्या स्ट्रिप आरबीआयच्या (RBI) गव्हर्नरच्या स्वाक्षरी जवळ नसून ती महात्मा गांधीच्या (Mahatma Gandhi) चित्राजवळ आहे. ती नोट बनावट असल्याचे सांगितले जात आहे. पण अशा बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. २०१६ च्या नोटाबंदीनंतर भारतीय चलनात २ हजार ते १०० रुपयांपर्यंतच्या नवीन नोटा चलनात आल्या आहेत.

बनावट दावे फेटाळून लावत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने तपासणी केल्यानंतर म्हणले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) तपशिलानुसार ५०० रुपयांच्या या दोन्ही प्रकारच्या नोटा वैध आहेत. त्यामुळे ही ग्रीन स्ट्रिप कोठेही असली तरी दोन्ही प्रकारच्या नोटा चालू शकतील.

सरकारने नोटाबंदीच्या वेळी जुन्या नोटा बँकेत जमा करुन नवीन नोटा चलनात आणल्या, त्याचा रंग, आकार वैशिष्टे, डिझाईन यामध्ये वेगळेपणा आहे. सध्या आरबीआय २, ५, १०, २० रुपये तसेच ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आहेत. त्या ५० पैसे १ रुपया २ रुपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांची नाणी देखील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT