Parliament of India Dainik Gomantak
देश

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात 'हे' 43 नेते घेणार शपथ

नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) दुसऱ्या टर्ममधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) असणार आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा(Cabinet Expansion) विस्तार आज सांयकाळी 6 वाजता होणार आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असेल. या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात आज 43 नेते शपथ घेतील. ज्योतिरादित्य सिंधिया, पशुपती कुमार पारस, भूपेंद्र यादव, अनुपिया पटेल, शोभा करंदलाजे, मीनाक्षी लेखी, अजय भट्ट, अनुराग ठाकूर हे देखील शपथ घेणार आहेत. त्यांची नाव आता समोर आल्याचे पहायला मिळते आहे.

43 leaders to take oath today in the Union Cabinet expansion.
43 leaders to take oath today in the Union Cabinet expansion.

काही वेळापुर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर त्याआधी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल, सदानंद गौडा, संतोष गंगवाल यांनी देखील आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, बाबुल सुप्रीयो, डी.व्ही सदानंद गौडा, संजय धोत्रे हे देखील राजीनामा दिल्याची चर्चा सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

SCROLL FOR NEXT