Court Dainik Gomantak
देश

Kejriwal Govt: 7 वर्षे जुन्या प्रकरणात 'आप' चे 2 आमदार दोषी, 21 सप्टेंबर रोजी होणार शिक्षा

दिल्लीतील एका न्यायालयाने आज आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) दोन आमदारांना 7 वर्षे जुन्या एका प्रकरणात दोषी ठरवले आहे.

दैनिक गोमन्तक

Aam Aadmi Party: दिल्लीतील एका न्यायालयाने आज आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) दोन आमदारांना 7 वर्षे जुन्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. यासोबतच न्यायालयाने अन्य 5 जणांनाही दोषी ठरवले आहे. न्यायालय 21 सप्टेंबर रोजी या प्रकरणी शिक्षा सुनावणार आहे.

माहितीनुसार, दिल्लीतील (Delhi) राऊस एव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांना पोलिस कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केल्याबद्दल आणि 20 फेब्रुवारी 2015 रोजी जमावाचा भाग असल्याबद्दल दोषी ठरवले. अखिलेशपती त्रिपाठी आणि संजीव झा हे दोन्ही आमदार एका आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यासोबतच न्यायालयाने (Court) अन्य 5 जणांनाही दोषी ठरवले आहे. 21 सप्टेंबरला न्यायालय या प्रकरणी शिक्षा सुनावणार आहे.

दुसरीकडे, अखिलेशपती त्रिपाठी मॉडेल टाऊन मतदारसंघातून आमदार आहेत, तर संजीव झा बुरारी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT