Painting  Dainik Gomantak
ब्लॉग

चित्रामधून वास्तविकतेचे दृष्यरचना

असोसिएशनच्या या आठवड्याच्या उपक्रमात 9 चित्रकारांनी भाग घेतला.

दैनिक गोमन्तक

अंकिता वेर्णेकर

गोवा: गेल्या रविवारी ‘वॉटर कलर असोसिएशन ऑफ गोवा’चे चित्रकार सदस्य, आपल्या दर आठवड्याच्या चित्र रंगवण्याच्या उपक्रमासाठी चोडण बेटावरच्या पांडववाडो भागात असलेल्या ‘चॅपल ऑफ सार्का फामिलिया ( द कपेल दा साग्रादा फामिलिया) समोर एकत्रित आले होते. फार जुने असलेले हे चर्च बांधायची प्रक्रिया पोर्तुगीज काळात 1769 साली सुरू झाली. चर्चचे निर्माण मात्र सन 1782 या वर्षी झाले. 1876 साली या चर्चची पहिली पुनर्बांधणी झाली आणि दुसरी पुनर्बांधणी 1918 साली झाली.

असोसिएशनच्या या अाठवड्याच्या उपक्रमात 9 चित्रकारांनी भाग घेतला. अंकिता वेर्णेकर हिचे चित्र या अाठवड्याचे ‘पेंटिंग ऑफ द वीक' ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT