Important Instrument in Indian Music Dainik Gomantak
ब्लॉग

संजीवन संगीत अकादमीत राजन माशेलकर यांचे वायोलिन वादन

स्वस्तिक पुरस्कृत पणजी येथील संजीवन संगीत अकादमीत परंपरा या सदराखाली देशातील वेगवेगळ्या कलाकारांना निमंत्रित केले

दैनिक गोमन्तक

पणजी: स्वस्तिक पुरस्कृत पणजी येथील संजीवन संगीत अकादमीत परंपरा या सदराखाली देशातील वेगवेगळ्या कलाकारांना निमंत्रित केले जाते. आजपर्यंत पं. ऋत्विक सान्याल, रिंपा सिवा, अनोल चॅटर्जी, मोमिन खाँ, मेहेर पराळीकर, जाझीम शर्मा, डॉ. प्रवीण गावकर यांनी कला सादर केलेली आहे. बुधवार दिनांक 9 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध व्हायोलिन वादक श्री. राजन माशेलकर यांच्या व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात त्यांना तबल्यावर मयंक बेडेकर हे साथ करणार आहेत. राजन माशेलकर हे मूळ गोव्याचे असून गेली 3 दशके मुंबईत स्थायिक आहेत. प्रसिद्ध व्हायोलिन वादक पद्मश्री पंडित डी.के. दातार यांचे ते शिष्य आहेत. स्वतंत्र व्हायोलिन वादनाबरोबरच अनेक कलाकारांना त्यांनी साथ केलेली आहे. देश-विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

SCROLL FOR NEXT