गोव्यात 'एका पिढीला घडवणाऱ्या’ शिक्षकांचा सन्मान

 

Dainik Gomantak 

ब्लॉग

गोव्यात 'एका पिढीला घडवणाऱ्या’ शिक्षकांचा सन्मान

गोव्याच्या (Goa) उच्चशिक्षण संचालनालयाचा राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा दिमाखदार वातावरणात पार पडला.

दैनिक गोमन्तक

गोव्याच्या (Goa) उच्चशिक्षण संचालनालयाचा राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा काल दिमाखदार वातावरणात पार पडला. आकर्षक सजावट, मंचाची अनोखी मांडणी, पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाचे दृश्य सादरीकरण यामुळे या समारंभाच्या स्तराला देखणी उंची लाभली. ‘एका पिढीला घडवणाऱ्या’ शिक्षकांचा सन्मान कसा करावा याचा हा सोहळा म्हणजे आदर्श वस्तुपाठ होता. गोव्याच्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेली सारी महनीय व्यक्तिमत्वे या देखण्या समारंभाला (Festival) हजर होती.

गेल्या वर्षी कोरोनाकाळात (Corona) आलेल्या बंधनांमुळे हा पुरस्कार (Award) सोहळा होऊ शकला नव्हता. गेल्या काही वर्षात शिक्षण (Education) क्षेत्रात आपल्या प्रतिभेने चैतन्य निर्माण करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांमध्ये (Student) हुरूप निर्माण करणाऱ्या वीस आदर्श शिक्षकांचा सन्मान या समारंभात झाला. शिक्षकांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod sawant) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सभापती राजेश पाटणेकर हे या समारंभाला हजर होते.

या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा झाला सन्मान

2018-2019 : डॉ.बी.आर.श्रीनिवासन, डॉ. व्हीं.व्ही.कामत, डॉ. रेखा गावकर, डॉ. विकास पिसुर्लेकर, डॉ. सिस्टर मारिया आराधना.

2019-2020 : डॉ. आर.एस.गाड,

प्रा.विद्या देसाई, डॉ. सविता केरकर, डॉ. राधिका नायक, डॉ. राजन मॅथ्यू. 

2020-2021 :  डॉ. एम.के.जनार्थनम, डॉ. प्रणब मुखोपाध्याय, डॉ. प्रवीण भेंडे,  डॉ. वृंदा बोरकर, डॉ.सुशीला सावंत मेंडीस  

2021-2022 :  डॉ.कौस्तुभ प्रियोळकर, डॉ.ज्योती पवार, डॉ. एफ.एम.नदाफ, डॉ. संजय सावंत, डॉ.डिलेक्टा डिकॉस्टा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'RGP'तील वाद चिघळला! वीरेश बोरकर पक्षाचे नाव, चिन्ह बेकायदेशीररीत्या वापरत असल्याचा आरोप; कायदेशीर कारवाईची तयारी

FC Goa: एफसी गोव्याचा झुंजार खेळ, पण आव्हान संपले! अल कादसाकडून 1-2 ने पराभव

BCCI Cricket: गोव्याचा माजी क्रिकेटपटू राष्ट्रीय निवड समितीवर, कृष्णा दास यांची नियुक्ती; बीसीसीआय ज्युनियर संघाची जबाबदारी

Florida Football Stadium Shooting: स्टेडियमजवळ अंदाधुंद गोळीबार; 6 अल्पवयीनांसह 12 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर Watch Video

Viral Video: जन्मताच बाळाच्या वरच्या ओठांवर चक्क मिशा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस

SCROLL FOR NEXT