Work from Home Dainik Gomantak
अर्थविश्व

Work from Home: आयटी कर्मचाऱ्यांना आता ‘वर्क फ्रॉम होम’साठी डिसेंबर 2023 पर्यंत परवानगी

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना काळामध्ये अनेकांना घरून काम मिळाले होते. जसजसा कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाला तसतसा लोकांचा ऑफिसकडे येण्याचा वेध वाढला. तरीही जर तुम्ही तुमचे काम घरून म्हणजे वर्क फ्रॉम होम (work from home) करू इच्छिता, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वाणिज्य मंत्रालयाने विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) युनिट्समध्ये असलेल्या आयटी/ आयटीईएस (IT/ITeS) कंपन्यांच्या 100 टक्के कर्मचाऱ्यांना काही अटींवर 31 डिसेंबर 2023 पर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना वाणिज्य मंत्रालयाने जारी केली आहे.

मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, “एखादे युनिट त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांना घरून किंवा SEZ क्षेत्राबाहेरून कोणत्याही ठिकाणी काम करण्याची परवानगी देऊ शकते.” याआधी SEZ मध्ये जास्तीत जास्त एक वर्ष वर्क फ्रॉम होमची परवानगी होती आणि एकूण कर्मचार्‍यांपैकी कमाल 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी परवानगी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT