Vivo New Smartphone Launch | Vivo y15c Smartphone Dainik Gomantak
अर्थविश्व

Vivo ने भारतात लॉंच केला स्वस्त स्मार्टफोन; उत्कृष्ट फीचर्स कमी मिळणार किमतीत

Vivo ने भारतात आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन Vivo y15c आहे.

दैनिक गोमन्तक

Vivo ने भारतात आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन Vivo y15c आहे. कंपनीने याचे दोन व्हेरियंट लॉंच केले आहेत. एका व्हेरियंटमध्ये 32 जीबी रॅम आहे आणि दुसऱ्यामध्ये 64 जीबी आहे. त्याची इंटरनल मेमरी मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात 6.51 इंच LCD डिस्प्ले आहे. फोनचा वेग चांगला ठेवण्यासाठी यामध्ये 3 जीबी रॅम देण्यात आली आहे. फोन MediaTek Helio P35 प्रोसेसर सह देण्यात आला आहे. (Vivo New Smartphone Launch)

यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 10 वॉट चार्जरच्या सपोर्टसह येते. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर यात ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 13 मेगापिक्सल्सचा पुढील कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सल्स देण्यात आले आहेत.

हा फोन ब्लू आणि वेव्ह ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येईल. कंपनीने अद्याप किंमतीबाबत खुलासा केलेला नाही. हा फोन Google च्या Android 12 वर बेस Funtouch OS 12 वर काम करतो. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

विशेष बाब म्हणजे फिंगरप्रिंट स्कॅनरमध्येच पॉवर बटण देण्यात आले आहे. या फोनमध्ये MicroUSB पोर्ट, Dual 4G VoLTE, 3.5mm जॅक आणि WiFi आणि Bluetooth 5.2 आहे. कंपनीने काही काळापूर्वी Vivo Y15S लॉन्च केला होता. ज्याची किंमत 10490 रुपयांपासून सुरू होते. ते फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT