Nirmala Sitharaman Hospitalised | Nirmala Sitharaman Health Update  Dainik Gomantak
अर्थविश्व

Nirmala Sitharaman Health Update: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल

सीतारामन यांना रुग्णालयाच्या खासगी वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Nirmala Sitharaman Hospitalised : देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीतारामन यांना रुग्णालयाच्या खासगी वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. 63 वर्षीय सीतारामन यांना दुपारी 12 च्या सुमारास रुग्णालयात नेण्यात आले.

पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची प्रकृती अचानक खालावली त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

तसेच त्यांची तब्बेत सध्या गंभीर नाही. त्या ठीक आहे. त्यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आले हे लगेच स्पष्ट झाले नाही. रॉयटर्सने अर्थ मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT