MahindraXUV300  Twitter/@MahindraXUV300
अर्थविश्व

'ही' ठरली भारतातली 1 नंबर SUV; Creta ला दे धक्का, Nexon, Seltos वर केली मात

कमी किंमत आणि शानदार लूक व फीचर्समुळे MahindraXUV300 च्या या मिड साइज एसयूव्हीला ग्राहकांची चांगली पसंती मिळतेय.

दैनिक गोमन्तक

सध्याच्या बाजारपेठेतील सर्वात सुरक्षित SUV पैकी एक, XUV 300 ने नोव्हेंबर 2021 मध्ये प्रभावी 4,006 युनिट्स विकून पहिल्या सातमध्ये स्थान मिळवले आहे. कमी किंमत आणि शानदार लूक व फीचर्समुळे महिंद्रा XUV 300 च्या या मिड साइज एसयूव्हीला ग्राहकांची चांगली पसंती मिळतेय. XUV ची किंमत 7.95 - 13.46 लाख आहे. मारुती सुझुकीने भारतातील सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्व कार कंपन्यांना मागे टाकले होते. नोव्हेंबर-2021 मध्ये, मारुती सुझुकी ब्रेझाने यावेळी सर्वाधिक विक्री केली होती.

कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये, मारुती ब्रेझा टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू, किआ सोनेट आणि निसान मॅग्नाइटशी स्पर्धा करते. मात्र नोव्हेंबर महिन्यात महिंद्रा XUV ही ग्राहकांची पहिली पसंती होती.

सेल्स रिपोर्टनुसार विक्री 37.28 टक्क्यांनी वाढली आहे, खरं तर, नोव्हेंबर-2021 मध्ये ब्रेझाच्या एकूण 10,760 युनिट्सची विक्री झाली, तर ब्रेझाची विक्री वार्षिक आधारावर 37.28 टक्क्यांनी वाढली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, ब्रेझाच्या एकूण 7,838 युनिट्सची विक्री झाली, तर सेल्स रिपोर्टनुसार, विक्री 33.96 ने वाढली, ऑक्टोबर-2021 मध्ये एकूण 8032 ब्रेझ्झाची विक्री झाली.

चार मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये दुसरा क्रमांक टाटा नेक्सनचा होता. नेक्सॉनने नोव्हेंबर-2021 मध्ये एकूण 9831 युनिट्सची विक्री केली, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 6,021 युनिट्सची विक्री केली होती, जरी ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये नेक्सॉनची विक्री कमी झाली आहे. मारुतीच्या गाड्या जानेवारीपासून महाग होणार आहेत. मारुती सुझुकी ब्रेझ्झाच्या स्वयंचलित गाडीमध्ये सौम्य-हायब्रीड तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे इंधनाचा वापर कमी होतो. सध्या, ब्रेझाची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 7.61 लाख ते 11.19 लाख रुपये आहे.

किया मोटर्स ची बेस्ट सेलिंग एसयूव्ही Kia Seltos च्या 8,619 यूनिट्सची गेल्या महिन्यात विक्री झाली. यासोबत सेल्टॉस या यादीत चौथ्या क्रमांकावर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

Viral video: विदेशी तरूणीनं पहिल्यांदाच खाल्लं भारतीय 'पान'; रिएक्शन पाहून नेटीझन्सना हसू आवरेना, व्हिडिओ व्हायरल!

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

SCROLL FOR NEXT