Goa Petrol Diesel Price Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol Diesel Price: गोव्यात पेट्रोल डिझेलच्या दरात किरकोळ बदल, जाणून घ्या इंधनाचे आजचे दर

बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल पाहायला मिळत आहे.

Pramod Yadav

Goa Petrol Diesel Price: गेल्या 24 तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत असून ब्रेंट क्रूडच्या किमतीत प्रति बॅरल सुमारे 2 डॉलरची वाढ दिसून येत आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल पाहायला मिळत आहे. गोव्यात देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला आहे.

गोव्यात पेट्रोलची 97.90 तर डिझेलची 90.44 या दराने विक्री होत आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.90

  • Panjim ₹ 97.90

  • South Goa ₹ 97.22

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.44

  • Panjim ₹ 90.44

  • South Goa ₹ 89.79

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Digital Library: राज्यात केवळ 2.9 टक्‍के शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी; 33 टक्‍के शाळांमध्येच 'स्मार्ट क्लासरूम', केंद्र सरकारचा अहवाल

Goa crime: तुये खुनीहल्ला प्रकरण; तिळारी परिसरात नेऊन नर्सला मारण्‍याचा होता डाव? संशयित गौतमला 7 दिवसांची पोलिस कोठडी

Ponda Water Supply Issue: पाण्‍याची समस्‍या आठ दिवसांत सोडवा, अन्‍यथा त्रासात पडाल! मुख्‍यमंत्र्यांचा फोंड्यात अधिकाऱ्यांना इशारा

Law Students Third Year Admission: लाॅच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! 5 विषयांत अनुत्तीर्णांनाही तृतीय वर्षात मिळणार प्रवेश

RGP Controversy: 'आरजी'तील वाद पुन्‍हा उफाळला! नाईक-खोलकरांविरोधात अब्रुनुकसानी, निधीत गैरव्‍यवहाराची तक्रार

SCROLL FOR NEXT