Mahindra Thar Dainik Gomantak
अर्थविश्व

Mahindra Thar 4X4 पेक्षाही अधिक Popular झाली 'ही' कार...

महिंद्रा कंपनीच्या थार या गाडीचा बाजारात बराच बोलबाला सुरु आहे

गोमन्तक डिजिटल टीम

सध्या महिंद्रा कंपनीच्या थार या गाडीचा बाजारात बराच बोलबाला सुरु आहे. महिंद्रा कंपनीने सन 2020 मध्ये थार एसयूव्हीचं (Mahindra Thar SUV) नवं व्हर्जन लॉन्च केलं होतं. लॉन्चिंगनंतर या गाडीला उत्तम प्रतिसाद मिळाला.

थार आपल्या 4X4 फिचरमुळे तरुणांच्या आवडत्या गाड्यांपैकी एक असून लाइफस्टाइल कार्सच्या श्रेणीमध्ये अव्वल दर्जाची कार आहे. कंपनीने या गाडीचं RWD (रियर व्हील ड्राइव्ह) व्हर्जन लॉन्च केलं असून या नव्या व्हर्जनची किंमत फारच कमी आहे.

महिंद्रा थारचं हे नवं व्हर्जन बाजारामध्ये लॉन्च झाल्यानंतर त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या गाडीचं RWD (रियर व्हील ड्राइव्ह) व्हर्जनला आधीच्या मूळ व्हर्जनपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे. नवी थार एसयूव्हीमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या पर्यायसहीत उपलब्ध आहे. ही गाडी थ्री ट्रिम लेव्हलमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

एका अहवालानुसार रिपोर्ट्सनुसार थार RWD डिझेल व्हर्जनचं वेटिंग पीरिएड जवळजवळ 16 ते 18 महिने आहे. मात्र या गाडीच्या पेट्रोल व्हर्जनचं वेटिंग 3 महिन्यांचं आहे. तुम्ही सुद्धा ही नवी थार विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला वेटिंग पिरिएडचा विचार करावा लागेल. कारण डिझेल व्हर्जन तुम्ही आज बूक केल्यास ती जुलै 2024 ला मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT