IndiGo Dainik Gomantak
अर्थविश्व

IndiGo फ्लाइटच्या टिकीटवर मिळतोय 'या' लोकांना डिस्काउंट

इंडिगोच्या (Indigo) वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांनी लसीचा किमान पहिला डोस घेतला असेल त्यांनाच 'व्हॅक्सी फेअरचा' फायदा घेता येईल.

दैनिक गोमन्तक

जर तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल तर ही तुमच्यासाठी फायदेशीर बातमी असू शकते. वास्तविक, बजेट एयरलाइन कंपनी इंडिगो कोरोनाची लस (Corona) घेतलेल्या ग्राहकांना विशेष सवलत देत आहे. फ्लाइट टिकीटाच्या मूळ किंमतीवर ग्राहकांना ही सवलत मिळेल. विमान कंपनीने "वक्सी फेयर' योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीनचे लसीकरण झालेले असेल तर त्याला प्रत्येक प्रवासाठी टिकीटवर 10 टक्के सूट मिळेल.

* कंपनीने यावर काय म्हणटले आहे

इंडिगोच्या (Indigo) वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांनी लसीचा किमान पहिला डोस घेतला असेल त्यांनाच 'व्हॅक्सी फेअरचा' फायदा घेता येईल. चेक-इनच्या वेळी प्रवाशांना कोविड 19 चे लसीकरण प्रमाणपत्र दाखवावे लागेल. आरोग्य सेतु अॅपच्या मदतीने प्रवासी त्यांचे लसीकरण (Vaccine) झाल्याचे माहिती देवू शकतात. जेव्हा प्रवासी इंडिगोच्या वेबसाइटवर तिकीट बूक करतील तेव्हाच या ऑफरचा (Offer) फयदा घेता येतील.

या स्कीमच फायदा घेण्यासाठी या स्टेप करा फॉलो

* स्टेप 1

तुमचे अराइवल आणि डिपार्चर डेस्टटिनेशन हा पर्याय निवडावा

* स्टेप 2

तुम्ही घेतलेल्या पहिल्या किंवा दुसऱ्या कोरोना डोसच्या पर्याय निवडावा

* स्टेप 3

तुमच्या आवडीचे फ्लाइट निवडा

* स्टेप 4

तुमचा आयडी डीटेल्स सबमिट करावे.

* स्टेप 5

बूकिंग कम्पलीट

vaxi fare यशस्वीरीत्या लागू केले गेले आहे आणि तुमचे बूकिंग पूर्ण झाले आहे.

* स्टेप 6

तुमचे लसीकरण प्रमाणपत्रसोबत असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT