Share Market  Dainik Gomantak
अर्थविश्व

सेन्सेक्स 400 अंकांनी, तर निफ्टी 16,300 अंकानी वधारला; TC, Bharti Airtel, फोकसमध्ये

आज सेन्सेक्स 230.63 अंकांनी म्हणजेच 0.42 टक्क्यांनी वाढला.

दैनिक गोमन्तक

Share Market Updates: आज जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूतीच्या संकेतांमुळे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार मजबुतीने उघडला. आज शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हा चांगला संकेत मानला जात आहे. आज सेन्सेक्स 230.63 अंकांनी म्हणजेच 0.42 टक्क्यांनी वाढीसह 54,554.89वर सुरु झाला. आणि निफ्टी 58.85अंकाच्या वाढीसह 16,318.15वर सुरु झाला. दरम्यान आज बहुप्रतिक्षित LIC शेअर्सचे लिस्टींग झाले आहे. मात्र शेअर बाजारात एलआयसीची सुरुवात गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही.

दुसरीकडे, निफ्टी 66.30 अंकांच्या म्हणजेच 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 16325.60 च्या पातळीवर उघडला. आजच्या ट्रेडिंग सत्रात 1487 शेअर्समध्ये खरेदी झाली, तर 342 शेअर्समध्ये विक्री झाली आणि 68 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

भारतीय शेअर बाजारात (Share Market) काल सलग दुसऱ्या दिवशी उसळी पाहायला मिळाली आहे. जागतिक बाजारातील खरेदीमुळे अनेक दिवसानंतर देशांतर्गत शेअर बाजारात काल सुद्धा चांगली वाढ झाली. कालच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स सुमारे 1300 अंकांनी वाढून 54 हजार 318 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांकाने आज 16200 चा टप्पा पार केला. निफ्टीमध्ये 417 अंकांची वाढ झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT